पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता) – कारणे, घरगुती उपाय
पोट साफ न होणे (बद्धकोष्ठता) – कारणे, लक्षणे, घरगुती उपाय, आहार पोट साफ न होणे म्हणजे काय? पोट साफ न होणे किंवा बद्धकोष्ठता (Constipation) ही एक सामान्य पचनाची समस्या आहे. यामध्ये शौचास कठीण होणे, शौच पूर्णपणे न झाल्यासारखे वाटणे किंवा आठवड्यात तीनपेक्षा कमी वेळा शौचास होणे अशी लक्षणे दिसू शकतात. दीर्घकाळ बद्धकोष्ठता राहिल्यास मूळव्याध (Piles),…


